Sonalee Kulkarni Mehendi Ceremony : सोनालीच्या मेहंदी सोहळ्याचा व्हिडिओ व्हायरल | Sakal Media |

2022-05-07 55

महाराष्ट्राची अप्सरा अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा ७ मे २०२१ रोजी दुबईत लग्न सोहळा मोजक्या लोकांनमध्ये पार पडला होता तिच्या लग्नाला १ वर्ष पूर्ण झालं असल्याने तिने खास पद्धतीने हा लग्नाचा वाढदिवस साजरा करयाचा ठरवला... सध्या सोनाली लंडनमध्ये असून ती पुन्हा एकदा कुणाल बेनोडेकरसोबत लग्न बंधनात अडकणार आहे...

Videos similaires